Duration 18:9

शेतीची समाप्ती। ठाण्यावरून आलेले पाहुणे।आजीने आईने केला चिकन चा बेत

132 093 watched
0
13.5 K
Published 13 Jul 2021

नमस्कार मी रासम गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे जय पावणादेवी धन्यवाद तुमचा अनिकेत रासम आणि गोष्ट कोकणातली परिवार For business enquiry Contact on goshta.kokanatli@gmail.com Location :- Harkul Kh. Maharashtra https://maps.app.goo.gl/7KLcqEUaeiscJx7D6 Follow us on Instagram :- https://instagram.com/goshta_kokanatli?utm_medium=copy_link Like us on Facebook :- https://m.facebook.com/GoshtKokanatli/?ref=bookmarks Keep supporting us 😊 Do Like 👍🏻 Share 📲 Subscribe ❤️ 🙏🏻 ThankYou 🙏🏻 Thank you for watching this video ❤️

Category

Show more

Comments - 1249