Duration 31:34

बोलतो मराठी इयत्ता 10वी मराठी कुमारभरती भाग 1

1 592 watched
0
62
Published 18 Jul 2021

नमस्कार विध्यार्थी मित्रांनो बोलतो मराठी इयत्ता 10वी मराठी कुमारभरती भाग 1 | विद्यार्थी मित्रानो आज आपण कुमारभारती इयत्ता दहावी मराठी विषयाचा बोलतो मराठी या पाठाचा अभ्यास करणार आहोत प्रस्तुत पाठाचे लेखक डॉ. नीलिमा गुंडी हे आहेत. प्रस्तुत पाठ छात्र प्रबोधन, दीपावली विशेषांक २०१६ यातून घेण्यात आलेला आहे. प्रस्तुत पाठातून मराठी भाषेची श्रीमंती ,भाषेची खास शैली तसेच मराठी भाषेतील शब्द आणि त्यांचे होणारे विविध अर्थ यांचा अभ्यास आपण या व्हिडीओच्या माध्यमातून करणार आहोत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📚Download Notes & Practice Papers 👉https://pawanwaghacademy.com/ 📚Download Our application from Google Playstore 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pwa.Pawan_Wagh_Academy 📚JOIN Pawan Wagh Academy Telegram Channel 👇 Telegram:- https://t.me/pawanwagh 📚Subscribe to PWA CHAMPIONS for Daily Live Classes👇 /channel/UCsne ... Instagram:- https://instagram.com/pawan_wagh_academy Keep Watching Keep Learning Pawan Wagh Academy Making Mathematics Simple & Interesting

Category

Show more

Comments - 6