Duration 3:1

महिंद्रा कृष- ई स्मार्ट किट वापरा आणि इंधनाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा/Control fuel consumption

51 377 watched
0
16
Published 22 Dec 2021

शेतामध्ये नांगरणी आणि इतर कामांसाठी जेव्हा ट्रॅक्टर चा उपयोग केला जातो, तेव्हा किती क्षेत्रा मध्ये काम झाले, याचे मापण करण्याचा कोणताच वैज्ञानिक उपाय नसतो आणि ही गोष्ट नेहमी वादाचे कारण बनते.. चला भेटुया नांदेड च्या युवा शेतकरी महादेव बालाजी यांना, ज्यांनी महिंद्रा कृष-ई स्मार्ट किट च्या मदतीने ह्या समस्येपासून सुटका करुन घेतली अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर जा - https://bit.ly/krishewebsite कृष-ई ऐप डाउनलोड करा - https://bit.ly/3oJITWf आमच्या सहायकाशी बोलण्यासाठी आमच्या १८००२६६१५५५ या टोल फ्री नंबरवर कॉल करा किंवा आम्हाला येथे ७०९७१९७१५५ मिस्ड कॉल द्या

Category

Show more

Comments - 0